📰 ताज्या घडामोडी

ऑल इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धेत परतूर च्या 24 विद्यार्थ्यांना यश,

Shamsundar chittoda
16 डिसेंबर 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर प्रतिनीधी संतोष शर्मा ऑल

इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धा दिनांक 9 व 10 डिसें 2023 रोजी मराठा मंदिर भवन जळगाव रोड औरंगाबाद येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत परतूरच्या 24 खेळाडूना यश मिळाले

या मधे पायल सोपान काकडे, अक्षदा लक्ष्मण घायाळ, मनस्वी दुष्यंत इगारे, धनश्री राजेश घारे, अश्विनी दिनकर जोशी, साक्षी भारत घारे, श्रद्धा भागवत ग्राम, पूजा सुरेश गोरे, चंचल वासुदेव दाते,अनिकेत सचिन काळे, सोहम संतोष जाधव, समाधान जगन्नाथ काकडे, जगजीत सिंग बलजीत सिंग जुनी, यावरील तेरा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये मुंबई कर्नाटक आंध्र प्रदेश भुसावळ नागपूर अशा मोठ्या शहरावर व राज्यावर मात करून गोल्ड मेडल पटकावले आहे,

आकाशी अशोक खताळ, सानिका सोमेश घारे, श्रावणी सोमेश घारे, वरील तीन विद्यार्थिनींनी आपापल्या गटामध्ये अहमदनगर लातूर सांगली कोल्हापूर पुणे अशा मोठमोठ्या शहरांवर मात करून सिल्वर मेडल पटकावले आहे,

अभिषेक अशोक घारे, नेहा सोमेश निर्वळ, आरती पद्माकर घारे, साक्षी प्रकाश तांबे, गीता अशोक काकडे, कोमल सिंग तुषार सिंग पाल, यावरील सहा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात अमरावती अकोला वर्धा गडचिरोली अशा मोठमोठ्या शहरांवर मात करीत ब्रांस मेडल पटकावले आहे,

वरील सर्व विद्यार्थ्यांचे पणजी येथे होणाऱ्या आंतरराज्य राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या

यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक संतोष सखाराम जाधव पोलीस निरीक्षक मारुती खेडकर , शिवसेना तालुकाध्यक्ष उदय बोराडे, माजी सरपंच सुभाषराव घारे, बाळासाहेब घारे (राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष),भाजपा अध्यक्ष दुष्यत इघारे, मुख्याध्यापक खिल्लारे डीबी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण डुकरे आदींनी अभिनंदन केले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात