📰 ताज्या घडामोडी

वाढोना येथे पाच टक्के निधी वाटप -अशोक तनपुरे

Shamsundar chittoda
6 ऑक्टोबर 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तालुक्यातील वाढोना येथे दिनांक 6 / 10 / 23 रोजी पाच टक्के निधी दिव्यांगान वाटप करण्यात आला

वाढोना येथे दिव्यांग 15 लाभार्थी आहे एकूण दिव्यांग निधी तेरा हजार शंभर रुपये असून समप्रमाणात दिव्यांगाच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला

वाढोना ही ग्रामपंचायत गेली सात वर्षापासून निधी वाटप करीत आहे या निधी वाटपासाठी अशोक तनपुरे (जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना) यांचे मोलाचे सहकार्य असते जिल्ह्यातील एकमेव वाढोना ग्रामपंचायत आशी आहे जी दिव्यांगाना दरवर्षी पाच टक्के निधी वाटप करीतआहे असे अशोक तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली यावेळी अशोक तनपुरे (जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना) वाढोना गावचे सरपंच बाळासाहेब तनपुरे , ग्रामसेवक . गजभरे ग्रामपंचायत ऑपरेटर दिपक तनपुरे यांचे दिव्यांग बांधवांनी आभार मानले व आनंद व्यक्त केला

या प्रसंगी दिव्यांग बांधव अशोक तनपुरे ,संगीता शेळके, दिगंबर , योगेश शेळके, कांताबाई शेळके, वरद पांचाळ, रामजी शेळके, भगवान शेळके , अहिरे श्रीपती साळवे निलावती थिटे विजयमाला साळवे अशोक गोंडे साक्षी शेळके विष्णू शेळके या सर्वांना समप्रमाणात बँक खात्यात निधी वर्ग करण्यात आला अशी माहिती ग्रामसेवक गजभरे व सरपंच बाळासाहेब तनपुरे यांनी दिली

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास शेळके गजानन तनपुरे गणेश शेळके आशा वर्कर मीरा पांचाळ हे प्रमुख उपस्थितीत होते कन्याकुमारी पांचाळ अशोक झोपडे बापूराव शेळके अनिरुद्ध शेळके प्रल्हाद शेळके लखन तनपुरे परमेश्वर खांदवे गजानन शेळके श्याम तनपुरे सतीश तनपुरे पांडुरंग तनपुरे बालासाहेब तनपुरे नवनाथ तनपुरे रामेश्वर शेळके व अनेक गावातील नागरिक उपस्थित होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात