📰 ताज्या घडामोडी

वाढोना येथे साखळी उपोषण, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार गावकऱ्याचा निर्धार

Shamsundar chittoda
24 सप्टेंबर 2023⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

जालन्यातील परतुर तालुक्यातील वाढोना या गावात सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण दिनांक 14 /9/ 2023 पासून सुरू केले असून

दिनांक 23 / 9/ 2023 उपोषणाचा दहावा दिवस असून 23रोजी उपोषणार्थी 1) अशोक तनपुरे 2 पुरुषोत्तम तनपुरे 3 रामदास तनपुरे 4 भास्कर तनपुरे 5 अर्जुन तनपुरे हे साखळी पद्धतीने उपोषण करीत आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली असून

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सकाळी उपोषण करण्याचा वाढोना ग्रामस्थाने निर्धार केला

येणाऱ्या काही दिवसात महिला देखील या साखळी उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे असे पत्रकाराशी बोलताना अशोक तनपुरे ( जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना) यांनी सांगीतले आहे

यावेळी गावातील ऋषिकेश तनपुरे अर्जुन शेळके राजेश शेळके नवनाथ शेळके बद्री तनपुरे अर्जुन तनपुरे श्रीरंग तनपुरे कालिदास तनपुरे अंकुश शेळके ज्ञानदेव तनपुरे नामदेव तनपुरे अशोक गोंडे आदी ग्रामस्थांनी पाठिंबा द

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात