📰 ताज्या घडामोडी

सण उत्सवाच्या च्या पार्श्वभूमीवर शहरात व परिसरामध्ये शांतता व सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी परतूर पोलिसांनी केली २१० गुंड लोकांवर प्रतिबंध कारवाई.

च
Shamsundar chittoda
21 सप्टेंबर 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर शहरात व परीसारामधे येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण २१० लोकांवर परतूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यामधे

१) सीसीआरपीसी कलम १४४(२) प्रमाणे -२१ इसमावर

२) मुंबई कायदा कलम ५६ प्रमाणे - ११ इसमाना २ वर्षा करिता जालना जिल्ह्यातून बाहेर हद्दपार करण्यासाठी

३) सीआरपीसि कलम ११०(ई)(ग) प्रमाणे-२० लोकांवर धोकादायक आणि गुंड इसम

४) सीआरपीसी १०७ प्रमाणे चांगली वर्तणूक ठेवणे साठी -४८ लोकांवर

५) सरायत अवैध दारू विक्री करणारे -८ इसम यांचेवर कलम - ९३ मुंबई दारूबंदी कायदा प्रमाणे कारवाई केली आहे.

६) सीआरपीसी कलम १५९ प्रमाणे

- १०७ लोकांवर . अशा एकूण - २१० पैकी काहीचे प्रस्ताव पाठवीण्यात आले तर काही वर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे

गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, वॉच टॉवर उभारून त्यावर व्हिडिओ कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेरा द्वारे संपूर्ण मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे, प्रत्येक मंडळाचे तसेच लोकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे (पोलिस स्टेशन परतूर) यांनी सांगितले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→20 सप्टेंबर 2023
परतूर येथे 40 जणांवर वीज चोरी प्रकरणी धडक कारवाई

परतूर येथे 40 जणांवर वीज चोरी प्रकरणी धडक कारवाई

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात