📰 ताज्या घडामोडी

प्रा.शाम जवळेकर यांना गणित विषयात ph.D प्राप्त

च
Shamsundar chittoda
7 ऑगस्ट 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

स्वामी विवेकानंद बीसीए महाविद्यालय मंठा चे प्रभारी प्राचार्य शाम दिनकरराव जवळेकर यांनी नुकतेच मॅथेमॅटिक्स या विषयामध्ये प्रोफेसर डॉक्टर शोएब अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर करून विद्यावाचस्पती(ph.D) हि पदवी प्राप्त केली आहे.

अनाल्याझिंग द असिम्प्टोटिक प्रॉपर्टीज ऑफ झिरो सेट्स ऑफ मल्टी वरायटीज पोलिनोमिया अँड डियर प्रॅक्टिकल एप्लीकेशन. या प्रमुख विषयामध्ये शोध प्रबंध सादर केला. या साठी त्यांना गणित विभाग प्रमुख प्रा डॉ शोएब अली सय्यद व बहिस्त म्हणून प्रा डॉ निधी राईकुंदलिया यांनी सहकार्य केले.

प्रा शाम जवळेकर यांनी मिळवलेल्या यशा बदल संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, उपाध्यक्ष कुणाल दादा आकात,प्राचार्य डॉ भारत खंदारे,प्राचार्य डॉ माणिकराव थिटे,प्राचार्य डॉ सुधाकर जाधव,प्रा डॉ सदाशिव कमळकर,प्राचार्य डॉ मानव ठाकूर,प्राचार्य डॉ शिदे सर, प्रा डॉ भगवानसिग ढोभाल,श्री दत्ता भाऊ पाथ्रीकर,प्रा डॉ शरद कुलकर्णी,श्री अशोक मुळे, प्रभाकर सुरुग,प्रा डॉ बापू सरवदे आदी महाविद्यालयामधील सहकारी मित्र परिवाराच्या वतीने आनंद व्यक्त होत आहे तर सामाजिक,संस्कृतिक,शैक्षणिक शेत्राधील मान्यवरानी देखील अभिनंदन केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→6 ऑगस्ट 2023
अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात