📰 ताज्या घडामोडी

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

च
Shamsundar chittoda
26 ऑगस्ट 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

परतुर येथील न्यू वंडर किड्स ईंग्लीश स्कुल मधे शैक्षणिक वर्ष 2022/23 यावर्षी घेण्यात आलेल्या अॉलिंपियाड राज्यस्तरिय हस्ताक्षर स्पर्धेत पहिली ते नववी मधिल तब्बल 45 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश सोळंके यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना प्रमाण पत्र आणि गोल्ड मेडल वितरित करण्यात आले. कार्याध्यक्ष .या प्रसंगी सोंळके बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरील प्रत्येक स्पर्धात्मक परिक्षेत भाग घ्यावा जेणे करुन विद्यार्थी भविष्यात सर्धा परिक्षेत सहज यश संपादन करता येईल

यावेळी संस्थेच्या सचिव सौ छाया बागल मॅडम, प्रिन्सिपल साम वर्घिस सर संपूर्ण शिक्षक वृंद व वीद्यार्थी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→23 ऑगस्ट 2023
पाटोदा येथे श्री समर्थ विद्यालयात नागपंचमी निमीत्त प्रदर्शन.

पाटोदा येथे श्री समर्थ विद्यालयात नागपंचमी निमीत्त प्रदर्शन.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात