📰 ताज्या घडामोडी

लाच स्वीकारल्या प्रकरणी ग्रामसेवकाला पाच वर्षाची कैदेची सजा

च
Shamsundar chittoda
2 ऑगस्ट 2023•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना प्रतिनीधी समाधान खरात

दि.३ मे २०१६ रोजी आभोरा शेळके येथील ग्रामसेवक मेहबुब अमीन मसूलदार यांनी फिर्यादी कडून वडीलाच्या नावावरील घर वारसा हक्काने व भावाच्या नावावरील घर वाटणी पत्राच्या अधारे तक्रारार दाराकडून नमूना नं ८ देण्यासाठी दोन हजार रुपए ची मागणी केली होती परंतु तडजोडी मधे १५०० रु देण्याचे ठरले खर तर फिर्यादीची लाच देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे तक्रार दार यांनी लाचलुचपत कार्यालय जालना यांना तक्रार दिली यांनंतर लाचलूचपत तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे यांनी सापळा रचून सदरील गुन्हा मंठा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदववून दोषारोप पत्र दाखल केले होते या दोषारोप पत्रा अधारे मा. न्यायलयाने कामकाज चालवून साक्षीदार, पंच व तपास अधिकारी याचे साक्षी पुरावे नोंदवून दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्र. ४ जालना मा. किशोर एम. जैस्वाल यांनी सापळा कार्यवाहीतील ओलोसे ग्रामसेवक मेहबूब अमीन मसलूदार यास भ्रष्टाचार अधिनीयम १९८८ कलम ७ अन्वेये चार वर्ष सक्त मजूरी व दहा हजार दंड तसेच कलम १३ (२) पाच वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व दहा हजार रू दंड व दंड न भरल्यास सहा महीने साधा कारावास अशी शिक्षा सुनवली आहे आलोसे ग्रामसेवकास ताब्यात घेऊन जिल्हा मध्यवर्ती कारागृह जालना येथे रवानगी केली आहे

ही केस जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली साहयक सरकारी वकील म्हणून भरत खांडेकर यांनी काम पाहिले

तसेच या प्रकरणात संदिप आटोळे पोलीस अधीक्षक लाचलूपत ओरंगाबाद, विशाल खांबे अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद, किरण बीडवे पोलीस उपनिरीक्षक जालना कोर्ट पैरवी अधिकारी सुजीत बडे व पोलीस अमलदार आत्माराम डोईफोडे (सर्व लाचलूचपत अधिकारी)यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→28 जुलै 2023
बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे -गजानन इगळे

बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे -गजानन इगळे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात