📰 ताज्या घडामोडी

बेकायदेशीरित्या विदेशी दारुच्या मालाची चोरटी वाहतूक करताना इसमास अटक

Shamsundar chittoda
9 ऑगस्ट 2023⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर प्रतीनीघी कैलाश चव्हाण

दिनांक 09/08/2023 रोजी 12.30 वाजता ईसम नामे सिध्दार्थ शांतीलाल सदावर्ते हा वाटुर-परतुर रोडवर नागापुर येथील नायरा पेट्रोलपंपासमोर विनापरवाना बेकायदेशीरित्या विदेशी दारुच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उददेशाने मिळुन आला आहे. सदर आरोपीकडून

विदेशी दारु Mc Donwells, Officer's Choice Blue Whisky, Royal Stag Deluxe, Imperial Blue किंमती 12800/- व मोटारसायकल असा एकुण 27800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. तुषार दोशी पोलिस अधीक्षक , मा. डॉ. राहुल खाडे , अप्पर पोलिस अधीक्षक , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी .बुधवंत , पोलीस निरीक्षक श्री.एम.टी.सुरवसे यांच्या मार्गदशनाखाली पोउपनि केंद्रे पोलीस अंमलदार किरण मोरे, गजानन राठोड व ज्ञानेश्वर वाघ यांनी केलेली आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात