📰 ताज्या घडामोडी

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

Shamsundar chittoda
1 मे 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी येथील दोन गरजूंना आज ग्रामपचायत सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यानी आर्थीक मदत केली दोनही कुंटूबं अत्यंत गरीब असून त्याना समाजाच्या मदतीचा आधार होणे गरजेचे आहे माणूसकीच्या नात्यातून व त्याची आर्थीक दुर्बलता यामुळे बघून अशा गरजूना समाजाच्या माध्यमातून मदत होण्यासाठी या दोघांनी पुढाकार घेऊन एक माणूसकी जपण्याचा नविन पांयडा सुरू केला असल्याने व त्यानी केलेल्या मदतीमुळे ते कौतूकास पाञ आहेत

गावातील एक गरीब कुटुब महादेव गुडघे अत्यंत कष्ट या कुटुबांन सोसले महादेवराव याचे दोन तिन वर्षा पूर्वीच निधन झाले दोन मुल मुलीची जबाबदारी आईकडे आली त्याना दोन मुली एकीचे लग्न झाले तर दुसर्या मुलीचे लग्न काही दिवसावर येऊन ठेपले असल्याने आर्थीक जुळवाजुळव सुरु झाली सामाजीक कार्यात अग्रेसर असणारा पांडूं अण्णा व गौतम सदावर्ते सरपंच जेव्हा हा विषय कळाला की लगेच त्या कुटुंबासाठी आर्थीक मदत उपलब्घ करून दिली

दुसरे कुटूबं दताञय पारसकर यांचे स्वःत गंवडी काम करणारा दताञयला काम करत असतानाच अर्धागवायूचा तीव्र झटका आल्याने त्याचा एक हात व एक पाय पूर्णपणे निकामी झाली स्वःत जवळचे काही व ऊसण वारी करून त्यानी औषध उपचार केले थोडेफार बर वाटले की गावातील मोकाट जनावरे अंगावर येतात की काय याच्या भितीने तो पडला कंबरेचे हाड मोडले डॉक्टरानी औपरेशन सांगितले . खर्च ही मोठा होणार या भीतीन तो दोन महीन्यापासून जाग्यावर पडून आहे काल या दोघांनी त्या कुंटुंबाला ही मदत केली समाजात अनेक दानशूर आहेत त्यानी अशा गरजूना मदत करणे गरजेच आहे

गावातील या दोन कुंटूबाची परीस्थीती खूप गरीबीची आहे त्याना मदतीची गरज आहे अशा गरजुनां मदत केल्यावर एक वेगळेच समाधान प्राप्त होते गरज आहे आपल्या दानशूर वृतीची अनेकांनी या कृटुंबाना मदत करावी असे आवाहन सरपंच गौतम सदावर्त व पांडू अण्णा जनक वार यांनी केले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात