📰 ताज्या घडामोडी

कुरुक्षेत्र महादेव मंदिर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ,६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले

च
Shamsundar chittoda
8 मे 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

प्राचीन कुरुक्षेत्र महादेव मंदिर येथे दि. ८ मे रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, प्रल्हादपूर स्वच्छता प्रेमी, कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ व जनकल्याण रक्तकेंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

होते. प्राचीन काळापासून कुरुक्षेत्र महादेव मंदिर अस्तित्वात आहे या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते.

या अनुषंगाने अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, प्रल्हादपूर स्वच्छता प्रेमी, कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ व जन्मकल्याण रक्तकेंद्र जालना यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्साहात रक्तदान केले. तसेच या रक्तदान शिबिरात भाविकांनी आपले रक्तगट तपासून घेतले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, प्रल्हादपूर स्वच्छता प्रेमी, कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ व जनकल्याण रक्त केंद्र जालना व भाविकांनी यांनी सहकार्य केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→8 मे 2023
किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल ला लागली भीषण आग. ,कार्यालय झाला जळून खाक कुठली ही जीवित हानी नाही.,नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या तातपरतेने मोठा अनर्थ टळला

किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल ला लागली भीषण आग. ,कार्यालय झाला जळून खाक कुठली ही जीवित हानी नाही.,नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या तातपरतेने मोठा अनर्थ टळला

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात