📰 ताज्या घडामोडी

जिल्हा व तालुक्यातील खेळाडूंनी मिळालेल्या चा संघी फायदा उचलावा : संतोष शर्मा

च
Shamsundar chittoda
23 मे 2023•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

सध्या IPL मुळे क्रिकेट चे वेगळेच फिव्हर चालू आहे.

त्यातच कडक उन्ह पडताना दिसून येत आहे उन्हाची तीव्रत जवळ जवळ 40 ते 44 डिग्री सेल्सीयस आहे तरी पण क्रिकेट खेळाडू वर याचा काही परीणाम

दिसून येत नाही खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना दिसत आहे

खेळाडू शहर स्तरावरील असो की गाव खेड्यातील तालूक्या स्तरावरील असो त्याला फक्त गाठायचे म्हणजे आ-आपल्या राज्य स्तरावर म्हणजे ( रणजी) स्तर भारतीय स्तर ...आणि याची सुरवात होती ती म्हणजे जिल्हा स्तरावरून , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने MCA असोसिएशन हे इनवेटेशन लीग चे आयोजन करतात त्यात वयोगटची एक मर्यादा ठराविक असते त्यात अंडर १४, १६ व १९ चा समावेश असतो त्याची सर्व जवाबदारी जिल्हा क्रिकेट असोशियशन यांच्या कडे नेमली जाते त्यात सलेक्शन ट्रायल पासून तर त्यांच्या जिल्ह्याच्या अंतर गत उकृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने खेळाडू आपले कौशल्य दाखवीत असतात खेळाडू आपल्या सलेक्शन पूर्तते न खेळता राज्य स्तरावर आपल्याला भेटलेल्या संधी चा फायदा उचलून खेळाडूनी सलेक्टर ला आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अकर्षीत करताना दिसतात आणि आपल्या ला मिळालेल्या संधी चा सोन कसं करावे हे बघावे

मी जिल्हा क्रिकेट असो जालना चे आभार मानतो जालना क्रिकेट असो चे अध्यक्ष व सचिव यांचे धन्यवाद करतो

त्यांनी जिल्हा स्तरावरील तालुक्यातील खेळाडू ना खेळायची संधी दिली. जिल्हा व तालुका स्तरावरील खेळाडूनी या संधी चा उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शना ने खेळाडनी सलेक्टर चे मन जिकावे राज्य स्तरावरून भारतीय स्तरावर खेळाडू ने आपल्या जिल्ह्याच - तालुक्या च नाव उज्वल करावं आपल्याला मिळालेल्या संधी च सोन कराव आस शेवटी

संतोष शर्मा यांनी सांगितले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→20 मे 2023
लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत झाला पाहिजे - राजेश भालेराव, व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांना मदत करण्यासाठी पुढे आली -- जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत झाला पाहिजे - राजेश भालेराव, व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांना मदत करण्यासाठी पुढे आली -- जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात