📰 ताज्या घडामोडी

मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या जय भद्रा नगर ,वडारवाडी येथील सभा मंडपाचे उद्घाटन

Shamsundar chittoda
8 एप्रिल 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या परतुर येथील जय भद्रा नगर वडारवाडी येथील सभा मंडपाचे उद्घाटन कर्तव्यदक्ष नगरसेवक संदीप बाहेकर यांच्या हस्ते हनुमान जन्मोत्सव या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नाने परतूर शहराच्या विकासासाठी भरपूर निधी झाला आहे यांनी आणलेल्या निधी अंतर्गत शहरातील विविध भागात विकास कामे चालू आहेत व पुढेही निधी परतूर शहराच्या विकासाकरिता निधी युती सरकारच्या माध्यमातून कमी पडू देणार नाहीत असे नगरसेवक संदीप बाहेकर यांनी याप्रसंगी सांगितले .

डॉ. संजय पुरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जय भद्रा नगर वडरवाडी परिसरातील विविध विकास कामे थ्री फेज लाईट वडारवाडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर असून युती सरकारच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू व अग्रवाल यांना निधी मंजूर करून आणण्यासाठी माजी मंत्री बबनराव लोणीकर सहकार्य करतील असेही डॉ पुरी यांनी सांगितले

यावेळी जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, डॉ. संजय पुरी डॉ. आर एम पोरवाल नगरसेवक सुधाकर बापू सातोनकर ,प्रकाश चव्हाण ,कृष्णा आरगडे, भगवानराव मोरे , राठोड, अशोक मसलकर, बालाजी सांगुळे , तालुकाप्रमुख अमोल सुरूंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, शिवाजी तरवटे, अविनाश कापसे,राजेभाऊ मुळे, विष्णू जगताप मधुकर निलेवाड ,सतीश हजारे, डॉ. भुम्बर, रमेश पाईकराव, बापूराव शिंदे, सतीश हजारे, किसन भुंबर ,मस्के काका ,गजानन मोहिते ,प्रकाश वाळवंटे ,रवी अंभोरे, हनुमंत बिडवे ,कैलास जगताप, गणेश शिंदे ,गोविंद टकले, विलास गवळी ,रामजी जाधव, परमेश्वर ढेरे ,साहेबराव पवार अनंतराव सुरूग, पाटील पेंटर ,उद्देवाड सर, विठ्ठल भोसले व वडारवाडी, जय भद्रा नगर परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात