📰 ताज्या घडामोडी

बुद्धभूषण मित्र मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंती निमित्त अन्नदान

च
Shamsundar chittoda
15 एप्रिल 2023•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

येथील बुद्धभूषण मित्र मंडळाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त महादेव मंदिर चौक येथे अन्नदान करण्यात आले. परतुर शहरासह तसेच तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच विविध नेते मंडळी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मध्ये सहभाग घेतला होता.

बुद्धभूषण मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल पहाडे हे दरवर्षी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान करत आले आहे. तसेच यापुढेही आपण हे सामाजिक कार्य चालू ठेवणार आहे असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी स्वप्निल पहाडे, तुषार पहाडे, अमोल पहाडे, सुनील पहाडे, रवि घोडे, सतीश पहाडे, राहुल पहाडे, आकाश पहाडे, निलेश पहाडे, अनिल पहाडे, कृष्णा वाघमारे, अनिकेत सोनपसारे, रूपेश पहाडे, संकेत सोनपसारे, सूरज पहाडे, आदर्श सोनपसारे, अजय निकाळजे, विकास पहाडे, बाला पहाडे, इंद्रजीत गायकवाड, अमरदीप सुतार, अमोल नाथभजन, गौतम प्रधान, अनिल जहार, दत्ता एक्कीलवाले, परमेश्वर बिल्लारे, सागर काजळे, पपु घायताड़क, इरफान शेख, भगवान साळवे, विशाल भादर्गे, किरण प्रधान, मिलिंद गायकवाड, अभि सुतार, प्रकाश प्रधान, विजय नाथभजन, विशाल साळवे, दिपक एक्कीलवाले, सागर पहाडे, पवन निकाळजे, वैभव डुकरे, साई मुपडे, दिपक नाथभजन, दत्ता लोखंडे, अरुण पवार, शिव पवार सह आदींनी परिश्रम घेतले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→12 एप्रिल 2023
नगर परिषदेच्या साहित्य खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन गुन्हा दाखल करा-विकासकुमार बागडी

नगर परिषदेच्या साहित्य खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन गुन्हा दाखल करा-विकासकुमार बागडी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात