📰 ताज्या घडामोडी

विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी निवड.

Shamsundar chittoda
26 मार्च 2023⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

विस्तार अधिकारी तथा पदवीधर शिक्षिका यांची अविष्कार सोशल एज्युकेशन फाउंडेशन (एनजीओ) कोल्हापूर मराठवाडा शाखेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे.

अविष्कार फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षापासून कार्यरत संस्था आहे. संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करते. या वर्षाच्या पुरस्कारासाठी संस्थेच्या वतीने विस्तार अधिकारी डॉ. अंजली कोळकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण शैक्षणिक (प्रशासकीय कार्य) क्षेत्रात केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे आपणास राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन आपला गौरव करीत आहोत असेही दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे. या पुरस्काराने वि. अ. डॉ. अंजली कोळकर यांचे सर्वत्र स्वागत होत आहे सदरील पुरस्कार वितरण सोहळा दि. 26 मार्च रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात