📰 ताज्या घडामोडी

महिला ने सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे- डॉ नीता वानखेडे

च
Shamsundar chittoda
8 मार्च 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

श्री क्षेत्र आजूबाई प्रेसिडेन्सी विज्ञान वाणिज्य कला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आन्वा ता भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी महिला दिन साजरा करण्यात आला

यावेळी प्राचार्य डॉक्टर नीता वानखेडे यांनी सांगितले की माता जिजाऊ माता रमाबाई माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे खंबीरपणे उभे राहून शिक्षण घेऊन महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे आजच्या युगात फार गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले

यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष तुषार गवळी, प्राचार्या श्रीमती डॉ नीता वानखेडे, रिता वानखेडे, खंडेलवाल सर, सपकाळ सर, देशमुख , वानखेडे सर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते यावेळी डॉ नीता वानखेडे यांनी महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 मार्च 2023
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम घनसावंगी दौऱ्यावर

भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम घनसावंगी दौऱ्यावर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात