📰 ताज्या घडामोडी

सिमेंट काँक्रीट रस्ता केल्यामुळे मोहन अग्रवाल यांचा केला सत्कार, परतूर शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही- जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल

च
Shamsundar chittoda
9 फेब्रुवारी 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर शहरातील राजे संभाजी नगरातील नागरिकांनी वारंवार शासन दरबारी सिमेंट रस्त्याची मागणी केली असता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते गेल्या पंचवीस वर्षापासून कोणत्याही प्रतिनिधीने राजे संभाजीनगर मधील रस्त्याची मागणी पूर्ण केली नाही सतच्या धुळीच्या लोळामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोहन अग्रवाल यांच्याकडे सदरील रस्त्या विषयी कैफियत मांडली असता जिल्हाप्रमुख अग्रवाल यांच्या प्रयत्नाने सिमेंट काँक्रीट रस्ता पूर्ण झाला.

राजे संभाजीनगर परिसरात विद्युत खांब व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व काँक्रीट नाली लवकरात लवकर करण्यात येईल असेही तेथील नागरिकांना अग्रवाल यांनी आश्वासन दिले. सिमेंट रस्त्याचा , दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी येथोचित अग्रवाल यांचा सत्कार केला. यावेळी प्रा. डॉ. पंडित गाते ,प्रा. डॉ. सखाराम टकले, प्रा. बद्रीनाथ बिडवे ,प्रा. डॉ. विनायक काळे, विष्णू नाना कदम ,प्रा. मदन सुरूंग ,सुदर्शन पांगरकर ,प्रा. डॉ. श्यामसुंदर विजय चव्हाण, प्रा. डॉ. पांडुरंग नवल, संतोष काळे, काशीराम सवणे, आबासाहेब गाडेकर ,प्रा डॉ. महेश चौधरी, गणेशराव बोराडे, विष्णु शिंदे, उद्धव चौधरी व लक्ष्मणराव काळे आदीने अग्रवाल यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला या अगोदर अग्रवाल यांच्या प्रयत्ना मुळे परतूर शहरासाठी कोट्यावधीचे विकास कामे मंजूर असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→8 फेब्रुवारी 2023
पत्रकार व वृत्तपत्र वितरण वाहनाला समृध्दी महामार्ग मोफत करा-विकासकुमार बागडी

पत्रकार व वृत्तपत्र वितरण वाहनाला समृध्दी महामार्ग मोफत करा-विकासकुमार बागडी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात