📰 ताज्या घडामोडी

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा कार्य अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांना सादर

च
Shamsundar chittoda
3 फेब्रुवारी 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

आर्ट ऑफ लिव्हीग चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत वाटूर येथे गुरुवारी शेतकरी मेळावा संपन्न झाला याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सावंत, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर ,माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर व युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अभिमन्यु खोतकर यांच्या

उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी त्यांच्या कार्याचा अहवाल पुस्तीका मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सादर केला असता मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्य अहवाल पुस्तिका पाहून जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचे कौतुक केले व केलेल्या विकास कामाची व अग्रवाल यांच्या हातून घडलेल्या सामाजिक उपक्रमाची स्तुती करून अग्रवाल यांना पुढील कामास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जालना जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 फेब्रुवारी 2023
एखादा महात्मा असेल तर त्याचा आदर्श घेऊन अनेक महात्मे जन्माला येण्याची शक्यता- हभप  योगिराज गोसावी

एखादा महात्मा असेल तर त्याचा आदर्श घेऊन अनेक महात्मे जन्माला येण्याची शक्यता- हभप योगिराज गोसावी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात