📰 ताज्या घडामोडी

शेलगाव शिवारात देशी दारूच्या २४ बाटल्या पकडल्या, आष्टी पोलिसांची कारवाई

च
Shamsundar chittoda
28 फेब्रुवारी 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर तालुक्यातील सेलगाव ते गणेशपुर जाणाऱ्या रोडवर सेलगाव शिवारात देशी दारुच्या २४ बाटल्या ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असतांना आष्टी पोलिसांनी पकडून दुचाकी जप्त करून कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि संशयित अशोक रामचंद्र पवार, रा. रंगोपंत टाकळी हा दि २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मौजे सेलगाव ते गणेशपुर जाणाऱ्या रोडवर सेलगाव शिवारात सोळाशे अंशी रुपये किमतीची एका वायरच्या पिशवी मध्ये देशी दारुच्या २४ सिलबंद बाटल्या तसेच वीस हजार रुपये किमतीची मोटार सायकल क्र. एमएच २१ ए.के.३५७० वर एकुण २१ हजार ६८० रुपयाच्या. अशोक पवार यांनी विना परवाना बेकायदेशिर रित्या प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल देशी दारुच्या २४ बाटल्या ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मोटार सायकलवर घेऊन जात असताना मिळुन आला. या प्रकरणी पोकॉ गणेश शिंदे यांच्या फिर्यादी वरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ जे.डी पालवे हि करीत आहेत. या कारवाईने अवैध देशी दारू विक्री व वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→26 फेब्रुवारी 2023
आनंद इंग्लिश स्कूल परतूर मध्ये मोफत कलचाचणी संपन्न

आनंद इंग्लिश स्कूल परतूर मध्ये मोफत कलचाचणी संपन्न

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात