📰 ताज्या घडामोडी

परतूर येथे शिवजयंती उत्साहात , पूजन करून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करून मिरवणुकीस करण्यात आला प्रारंभ,आमदार लोणीकर यांनी मिरवणुकीत ढोल वाजवून केले शिवरायांना अभिवादन कार्यकर्त्यां मध्ये संचारला उत्साह,ढोल ताशे, आकर्षक देखावे, विविध क्रीडा प्रात्यक्षिके सादर मिरवणुकीतआली रंगत

Shamsundar chittoda
19 फेब्रुवारी 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

आज परतुर येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य अशी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली

रेल्वे गेट परिसरात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया माधवराव कदम, रामेश्वर अण्णा नळगे, कपिल अकात , नीतिन जेथलीया, विनायक काळे वीजय राखे रमेश सोळंके,महेश नळगे प्राध्यापक पांडुरंग नवल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिनिधी पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली

मिरवणूकीची सांगता नारायण दादा चौक येथे महेश अकात ,उत्सव समती ,पत्रकार पोलीस बांधव यांच्या उपस्थीत करण्यात आली

मिरवणुकी दरम्यान आकर्षक ढोल पथक , कराटे चे विविध प्रात्यक्षिके लेझीम पथक आदी गोष्टी नागरिकांची लक्ष वेधून घेत होत्या शहरामध्ये सर्वत्र वातावरण दिसत होते

या उत्सव मिरवणुकीमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी ढोल वाजवून शिवभक्तांना प्रोत्साहित केले

अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आशा घोषणाबाजी सोडले होते

अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मिरवणुकीमध्ये परतूर शहरातील लहान पोर युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाली होते,

दरम्यान शहरात मिरवणुकीचे स्वागत करताना व्यापारी महासंघाच्या वतीने शरबत, बाबासाहेब भाऊ अकात नागरी सहकारी पतसंस्था (सचीव कुणाल अकात) वतीने नाश्त्याची सोय योगी प्रदान यांच्यावतीने पाण्याची सोय तर नगरसेवक भाजपचे नगरसेवक यांच्या वतीने नाष्ट्याची व बिस्टिची सोय करण्यात आली होती

उत्सव समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून मिरवणूक काढल्याची भावना उपस्थित नागरिक व्यक्त करीत होते

या निवडणुकीमध्ये भगवानराव मोरे सुधाकर सातोनकर शत्रुध्न कणसे संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण, कृष्णा अरगडे, राजू भुजबळ, बाबुराव हिवाळे राजेंद्र मुंदडा, जगदीश झंवर इज्जरान कुरेशी आखील काजी कदीर कुरेशि रहीमोद्दीन कुरेशि शोएब कुरेशी संतोष हिवाळे सुबोध चव्हाण, ओम शेठ मोर सचिन खरात प्रमोद राठोड राहूल सातोनकर , राजेंद्र मस्के अनिल अग्रवाल राजेंद्र अग्रवाल विकास खरात सिद्धेश्वर लहाने गणेश ढवळे शिवा पवार बाळासाहेब चव्हाण तीचे अध्यक्ष विष्णू मचाले , सचिव रशीद रशीद बागवान उपाध्यक्ष राहुल कदम ,कार्याध्यक्ष संदीप पचारे,,विकास बोडखे यांच्या सह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात