📰 ताज्या घडामोडी

परतूर तालूका अध्यक्ष पदी एकनाथ दहीवाळ उपाध्यक्ष मंगेश डहाळे तर सचिव नितीन ओवळे

Shamsundar chittoda
10 फेब्रुवारी 2023⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

आज दिनांक 10 2 2023 रोजी परतुर येथील कृष्णमूर्ती हॉटेल येथे सोनार सेवा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांतजी डहाळे परभणी यांच्या अध्यक्षतेखाली सकल सुवर्णकार समाज परतुर यांची बैठक पार पडली यामध्ये तालुका परतुर सराफा असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये सराफा असोसिएशन अध्यक्ष म्हणून श्री एकनाथराव नारायणराव दहिवाळ उपाध्यक्ष श्री मंगेश जगन्नाथराव डहाळे कार्याध्यक्ष श्री गोविंद दत्तोपंत बोकन कोषाध्यक्ष किरण सोनाजीराव शहाणे तसेच सचिव पदी श्री नितीन पद्माकरराव ओवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

या वेळी

राजेभाऊ ओवळे,चंद्रकांत दहिवाळ, किरण शहाणे,प्रल्हाद कापाळे, दत्ताराव कपाळे, नंदलाल कपाळे, अविनाश शहाणे, महेश दहिवाळ,जगनराव डहाळे, शंकर डहाळे,

संतोष दहिवाळ,गजानन डहाळे, प्रदीप शहाणे, कृष्णा चिंचोळकर, राजेभाऊ ओवळे, डॉ. ओवळे, बाबुराव दहिवाळ, अमोल शहाणे, सखाराम कुलकर्णी, विलास शहाणे आदी समाज बांधव उपस्थित होते. फोटो ओळी- परतूर तालुका सोनार महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी एकनाथ दहिवाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना सोनार समाज बांधव दिसत आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात