📰 ताज्या घडामोडी

जीवनात वावरतांना सर्वांचे हिताचे रक्षण करा- रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज

Shamsundar chittoda
11 फेब्रुवारी 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

रामकथा हि परिवर्तनाची कथा आहे जो प्रयन्त माणसाच्या जीवनात परिवर्तन होल नाही तो प्रयन्त माणसाची प्रगती होत नाही. जीवनात वावरतांना सर्वांचे हिता चे निर्णय घ्या असे प्रतिपादन रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज यांनी केले. मा.आ. सुरेशकुमार जेथलिया व जेथलिया परिवाराच्या वतीने परतूर येथील अयोध्या नगरीत सुरू असलेल्या रामकाथे च्या तिसर्‍या दिवशी रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज भाविकांना मंत्रमुग्ध करत होते. रामकनिरुपण करतांना रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज यांनी रामसीतेच्या लग्न सोहळ्याचे वर्णन संदर्भासह दृष्टांत देऊन विशद केले.

माणसाने अनुभवी माणसाचे ऐकले पाहिजे चूक झाली असेल तर मान्य करा. संसारात सुख नांदेल लोकांत बिगडला तर एकांत साबूत ठेवा एकांत बिगडला तर समाधान मिळणार नाही आणि समाधान नसेल तर त्याच्या सारखे दुःख कोणतेच नाही. धर्म, संस्कार जपा अहंकार बाळगू नका या मुळे आपल्या जीवनाला निश्चित पणे आकार मिळेल व जीवन समृद्ध झाल्याची प्रचिती येईल असे त्यांनी सांगितले.

दरम्यान कथेच्या सुरवातीला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया ,मा.नगरध्यक्षा विमलताई जेथलिया व समस्त जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी जेथलिया परिवारासह परळी चे म.नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,नंदकिशोर लोहिया,सतीश सेठ बलदवा पैठण,श्यामजी लोहिया पैठण,बालाभाऊ भुमरे,दशरथ दाजी सोनवणे,डॉ.सतीश मुंदडा, राजेश परिहार,भिकुसेठ लोहिया,गोविंदजी अजमेरा परभणी,अमोलजी लोहिया पाथरी,शासकीय गुत्तेदार आर.बी घोडके,सेलू,काकडे साहेब सेलू,संजय सावंत,कौशल्या सावंत,लक्ष्मणराव ठेकाळे,दत्ता भगस,पंढरीनाथजी चव्हाण,अशोकनाना काकडे,दिलीपराव खरात,तुळशीराम निकाळजे,विनायक अप्पा खरात,हरणाची आढाव,कैलशराव सोळंके, दत्तराव बेरगुडे,बापुतात्या सोळंके,प्रसाद खरात,भानूदास टेकाडे,ज्ञानेश्वर माऊली गायवळ,आनिकरव डवले,दिलीपराव अंभुरे,विठ्ठलराव अंभुरे,दिनकरराव बेरगुडे,अप्पासाहेब खंदारे,बापूराव धुमाळ,संतरामजी राजबिंडे,अंकुशराव अवचार,प्रल्हादराव बोराडे,श्रीराम राठोड,बापूराव आढाव,माधुकरराव खंदारे यांच्या सह परिसरतील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.

दरम्यान सांयकाळी याच ठिकाणी रामायनाचार्य ह.भ.प संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन पार पडले यावेळी मोठया संखेने महिला पुरुष भक्तांची उपस्थीती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात