📰 ताज्या घडामोडी

पिंपरखेडा येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 13 पैकी 10 सदस्य बीन वीरोध

च
Shamsundar chittoda
18 जानेवारी 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतिनिध कैलाश चव्हाण

दि. 18 रोजी पिंपरखेडा ता.परतूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 13 पैकी 10 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल भैया आकात यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी नवनिर्वाचित सदस्य श्री.पाराजी बंडू आप्पा मुळे,सौ.पद्माबाई पाराजी मुळे,सुखदेव किशनराव अंभिरे,शेख इब्राहिम शे.याशिन,रोहिदास आण्णासाहेब गरड,चंद्रप्रकाश नानाभाऊ सोम्मारे,अहमद खां.नसीर खां.पठाण,प्रल्हाद सखाराम सागुते,काशिनाथ सुंदर उकांडे यांची निवड झाली.यावेळी सोबत रामभाऊ मुळे,हुसैन पठाण,योगेश मुळे,मेहमूद सय्यद,निवृत्त्ती सोम्मारे,कैलाश मुळे,विठ्ठल सागुते,आंशिराम सोम्मारे,सुंदर उकांडे,अच्युत मुळे,गमाजी गरड यांची उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→17 जानेवारी 2023
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात आक्रमक भूमिका घेणारे आ.विक्रम काळे यांना निवडून द्या आमदार सतीश चव्हाण यांचे आवाहन

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात आक्रमक भूमिका घेणारे आ.विक्रम काळे यांना निवडून द्या आमदार सतीश चव्हाण यांचे आवाहन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात