📰 ताज्या घडामोडी

अबॅकस स्पर्धेमध्ये विषेश प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

च
Shamsundar chittoda
16 जानेवारी 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

श्री गजानन जी चॅम्प अबॅकस क्लासेस (सातोना खु) येथे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेमध्ये विषेश प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य.

सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून क.नी. टोणपे सर, संपत आप्पा आकात तर अध्यक्ष म्हणून संचालिका दुर्गा आकात मॅडम, संतोष सर, गायकवाड सर विद्यार्थी व पालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

राज्यस्तरीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेमध्ये प्रामुख्याने 1) दुष्यंत दीपक डहाळे (जी चॅम्प सुपरस्टार फर्स्ट लेवल)2) आराध्या अर्जुन आकात (जी चॅम्प सुपरस्टार जूनियर लेवल)

3) शेख हाशिम शेख मुस्तकुद्दीन (स्टेट लेवल फर्स्ट रँक)4) अपूर्वा अर्जुन आकात ( स्टेट लेवल फर्स्ट रँक) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले.

व इतर 14 विद्यार्थ्यांना सहभागीता प्रमाणपत्र व मेडल प्राप्त झाले.

उपस्थित सर्व मान्यवरांनी ट्रॉफी मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष घरडे यांनी केले व आभार प्रदर्शन संचालिका दुर्गा मॅडम यांनी केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 जानेवारी 2023
चिंचोली ग्रामपंचायत सरपंचासह सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश,उस्मानपूर येथीलही कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश , माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

चिंचोली ग्रामपंचायत सरपंचासह सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश,उस्मानपूर येथीलही कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश , माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात