📰 ताज्या घडामोडी

योगानंद विद्यालयाचा वयोगट 17 मुलांचा संघ जालनाजिल्ह्यात प्रथम

च
Shamsundar chittoda
9 डिसेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जि.जालना येथे जिल्हा क्रीडा संकुल येथे 17 वर्षे वयोगटातीvल मुलांचे क्रिकेट सामने पावसाळी क्रीडा स्पर्धा अंतर्गत ठेवण्यात आले होते त्यात वयोगट 17 मुलांच्या क्रिकेट मध्ये जिल्हा स्तरिय स्पर्धेत परतूर येथील श्री योगानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला पोदार शाळे सोबत अंतिम सामन्यात योगानंद शाळेच्या यश चव्हाण व कर्णधार वीरेन बागल यांनी नेत्रदीपक कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला.

सर्व खेळाडू व प्रशिक्षक परिमल पेडगावकर यांचे योगानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी मुख्यध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ रेखा परदेशी , प्रा. शेळके , तालुका क्रीडा संयोजक प्रमोद राठोड , आकाश गोरे , विद्यालयाचा माजी विद्यार्थी शरीफ शेख, प्रशांत पवार यांनी अभिनंदन केले आहे व पुढील विभागीय स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→8 डिसेंबर 2022
सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम विभाग जालना यांच्यातर्फे 55 वंचित मजूरना  सुरक्षा किट वाटप

सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम विभाग जालना यांच्यातर्फे 55 वंचित मजूरना सुरक्षा किट वाटप

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात