📰 ताज्या घडामोडी

परतुर मंठा मतदारसंघासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त

Shamsundar chittoda
15 डिसेंबर 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारकडे पाठपुरावा करत परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी खेचून आणून या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत मंठा येथील रेणुका देवी रोड च्या बहु प्रतीक्षित कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे हजारो भाविक भक्तांची देवीच्या दर्शनासाठी जाण्याची सोय होणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले असून नाबार्ड अंतर्गत लोणी खूप ते बानाची वाडी रस्ताही अनेक ठिकाणी खचून जात असतो त्यामुळे या रस्त्याला ज्या ठिकाणी रस्ता खचलेला असेल त्या ठिकाणी साईड वाल सह या रस्त्याचे सुधारणा करण्यात येणार असल्याचे आमदार लोणीकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले असून यासाठी 1.5 रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे

पुढे माजी मंत्री आमदार बब

नराव लोणीकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सीआरआयएफ निधीमधून मंठा ते विडोळी पाटोदा रस्त्याची सुधारणा करण्याबरोबरच पाटोदा जवळील पुलाचे बांधकाम करण्यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे तर दैठणा जांब समर्थ रस्त्याच्या दुरुस्तीसह पुलाची सुधारणा करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या माध्यमातून विकासाला चालना मिळणार असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे पुढे या पत्रकात आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे की राज्यात सत्ता बदल होताच परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये बजेट मधील 50 कोटींच्या कामासह आज घडीला पुन्हा एकदा 17 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे गतिमान सरकार असून जनसामान्यांच्या विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे या पत्रकात लोणीकर यांनी नमूद केले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात