📰 ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रत्येक तहसील ला सुरू करा:-सचिन खरात

च
Shamsundar chittoda
7 डिसेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका नियोजनाद्वारे करण्यात आली आहे

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील गरीब-गरजु रुग्णांना आर्थिक आधार मिळावा म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी गरजू नागरिकांना मुंबईत मंत्रालयात खेटे मारावे लागतात. परिणामी यामध्ये गरजू नागरिकांचा वेळ जातो शिवाय त्यांना आर्थिक भुरदंड व प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे गरजू व्यक्तींना वेळेत मदतही मिळत नाही. अनेक नागरिक पैशाच्या अभावी मुंबई येथे मंत्रालयात येऊ शकत नसल्याने निधीसाठी प्रस्ताव देखील सादर करू शकत नाही. यामुळे आशा नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी पासून वंचित राहावे लागते. तालुक्यातच तहसील कार्यालयात निधीसाठी प्रस्ताव सादर करता यावा म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष उभारण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात मनेश वटाने,अमृत राठी आदींनी केली आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 डिसेंबर 2022
स्व दत्तराव नाना लोणीकर व स्व अन्नपूर्णा (बाई) लोणीकर यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम लोणी ता परतूर येथे संपन्न====================माता पित्याच्या सेवेतच खऱ्या अर्थाने ईश्वरप्राप्ती*_ ह भ प प्रकाश महाराज साठे==================आई-वडिलांच्या पुण्याई मुळेच मी इथ पर्यत पोहचलो*आमदार बबनराव लोणीकर

स्व दत्तराव नाना लोणीकर व स्व अन्नपूर्णा (बाई) लोणीकर यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम लोणी ता परतूर येथे संपन्न====================माता पित्याच्या सेवेतच खऱ्या अर्थाने ईश्वरप्राप्ती*_ ह भ प प्रकाश महाराज साठे==================आई-वडिलांच्या पुण्याई मुळेच मी इथ पर्यत पोहचलो*आमदार बबनराव लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात