📰 ताज्या घडामोडी

भवीष्यात आजून चांगल्या पद्धतीने सामने घेऊ -महेश नळगे

च
Shamsundar chittoda
21 डिसेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

शिवसेना जेष्ठ नेते रामेश्वर नळगे यांच्या वाढदिवसानिमित्त परतूर येथे शारजा मैदानावर लीग पद्धतीचे टेनिस बॉल क्रिकेट चे सामने आयोजित करण्यात आले

होते

या प्रमियम लीग सामन्या मधे 8 संघाने भाग घेतला होता या सामन्याच्या

अंतिम सामाना एम एच 21 वीरूद्ध शिश ऐलेव्हन मधे खेळवण्यात आला होता हा सामना आटी तटीचा झाला या मधे एम एच 21 संघाने सामना जिंकला

या सामन्या चे पारीतोषक वीतरन शिवसेना उपजिल्हा प्रमुख माधवराव कदम हे अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थीत युवा सेना जिल्हा समन्वयक महेश नळगे , माजी सभापती आशोक आघाव, उपतालुका प्रमुख कांतराव सोंळके ,बाळू सोनवने होते

यावेळी बोलताना महेश नळगे यांनी सांगितले की भविष्यात हि तरूणांनसाठी चांगले पद्धतीने व आधूनीक पद्धतीने सामने शिवसेने तर्फे आयोजित करू पुढे बोलताने ते म्हणाले की युवकानी या खेळातून सांघीक भावना ही वाढीस लागावी व खेळा सोबत शारीरीक काळजी घ्यावी तसेच युवकांनी व्यसना पासून दूर रहावे

यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमसाठी मोठ्या संखेने खेळाडू, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते

प्रथम बक्षीस महेश नळगे ( युवासेना समन्वयक जालना ) ६११११ रू तर

द्वितीय बक्षीस श्री धनू भालेकर ३११११ रू ठेवण्यात आले होते..

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→21 डिसेंबर 2022
शेवगा येथील सरपंच व सदस्यांचा सर्वपक्षीय गावकर्‍यांच्या वतीने सत्कार संपन्न

शेवगा येथील सरपंच व सदस्यांचा सर्वपक्षीय गावकर्‍यांच्या वतीने सत्कार संपन्न

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात