📰 ताज्या घडामोडी

माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांच्या मागणीला यश-अशोक तनपुरे

Shamsundar chittoda
11 नोव्हेंबर 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

भारतात प्रथम महाराष्ट्रात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना दिव्यांगाच्या कल्याणासाठी व इतर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी मंत्रालयामध्ये दिव्यांगासाठी माजी राज्यमंत्री बच्चु कडू गेल्या कित्येक वर्षापासून दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे

यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांनी विविध प्रकारचे आंदोलने मोर्चा उपोषण केले मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्या असून जागतिक अपंग दिनाच्या दिवशी 3 डिसेंबर रोजी स्थापन होणार आहे अशी माहिती माझी राज्यमंत्री आमदार बच्चु कडू यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना माहिती दिली याबद्दल दिव्यांग्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चु कडू यांचे दिव्यांगाच्या वतीने आभार मानले व आनंद व्यक्त केला आसल्याचे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी दिलेल्या एका पत्रकामध्ये म्हटले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात