📰 ताज्या घडामोडी

कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी बाबासाहेब गाडगे यांची फेर नियुक्ती

च
Shamsundar chittoda
2 नोव्हेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

अखिल भारतीय कॉंगेस कमिटीचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे, व प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजु, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार एका पत्रकाद्वारे कोंगेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी बाबासाहेब उद्धवराव गाडगे यांची नियुक्ती परतूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना अभिप्रेत असलेले पक्षकार्य सोबत घेऊन जोमाने करावे व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योगदान असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या नियुक्तीबद्दल बाबासाहेब गाडगे यांचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, आमदार राजेश राठोड, अनवर देशमुख, नितिन जेथलिया, माऊली तनपुरे, सुरेश सवने, हाजी साहब, इंद्रजीत घनवट, वैजनाथ बागल, प.स. सदस्य बाजीराव खरात, मंजुळदास सोळंके, शेख शाकेर, बी.एन हिवाळे, राजेश भुजबळ, प्रमोद डुकरे, लक्ष्मण शिंदे, सचिन लिपणे, अविनाश शहाणे, सादेक जहागीरदार, मोसिन जमीनदार, विकास खुळे, गोपाल मरळ, सिद्धेश्वर अंभोरे, विष्णुपंत तनपुरे‌, आप्पासाहेब खंदारे, विकास झरेकर, नितिन शिंदे, चेतन नागरे, मनोज कराळे, पांडुरंग गाडगे, राहिमोद्दीन कुरेशी, तारेख सिद्धिकी, यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→1 नोव्हेंबर 2022
सत्ता गमावल्याचा सूड घेण्यासाठी महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे षडयंत्र! - भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर

सत्ता गमावल्याचा सूड घेण्यासाठी महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे षडयंत्र! - भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात