📰 ताज्या घडामोडी

गौतमी पाटील विरुध्द' मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांची तक्रार दाखल

च
Shamsundar chittoda
24 नोव्हेंबर 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

डान्सर गौतमी पाटील हिच्या नृत्यावर आक्षेप घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी आक्रमक भूमिका घेत सेवली पोलीस ठाणे मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व तसेच राज्याचे पोलीस महासंचालक यांना सेवली पोलीस ठाणे मार्फत दिनांक २४ नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौतमी पाटील हिचे डान्स शो हे आक्षेपार्ह आहेत. आणि या डान्स मध्ये अश्लील हावभाव व अश्लील चाळे दिसून येत आहे.

हा सर्व प्रकार राज्यातील पोलीस बांधव यांच्या दुर्लक्षपणामुळे चालत असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केलं आहे. गौतमी पाटील हिच्या शो मध्ये अश्लील हावभाव आणि अश्लील चाळे यामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढी युपी बिहार सारखी वाटचाल करेल का? आसा प्रश्नही मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केला आहे. गौतमी पाटील हिच्यावर कलम ५०९ म्हणजे अश्लील हावभाव करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी. व गौतमी पाटील हिच्या डान्सवर आणि हिच्या अश्लील वृत्तीला राज्यातील पोलीस प्रशासन यांनी त्वरित बंदी घालावी आशि मागणी सिध्देश्वर काकडे यांनी केली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र असून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जाते. गौतमी पाटील हिने महाराष्ट्रातील युवकांना स्वतःच्या फायद्यासाठी वेगळ्या वळणाकडे घेऊन जाऊ नये. असे सिद्धेश्वर काकडे यांनी शेवटी म्हटले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→23 नोव्हेंबर 2022
जि .प.प्रशाला परतुर येथे शालेय क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

जि .प.प्रशाला परतुर येथे शालेय क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात