📰 ताज्या घडामोडी

प्रतीक जोशी यांना संस्कृत काव्यशास्त्र विषयात पीएचडी

च
Shamsundar chittoda
12 ऑक्टोबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

येथील आचार्य वेदशास्त्र पाठशाळेचे विद्यार्थी श्री प्रतीक प्रमोदराव जोशी यांना दि.१२ऑक्टोबर रोजी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक,नागपूर यांच्यामार्फत पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी संस्कृत काव्यशास्त्र या विषयात पीएचडी करताना "जगन्नाथोत्तराणां प्रमुखकाव्यशास्त्रीय ग्रंथानां समीक्षणात्मकम् अध्ययनम्" या विषयावर आपला प्रबंध मार्गदर्शक डॉ.पराग जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला.

त्यांना त्यासाठी त्यांचे गुरुजी वेदांतकोविद प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ झाला. भागवतकार असलेल्या प्रतीक जोशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सर्वश्री हभप माधवराव आजेगावकर, प्रमोदशास्त्री कुलकर्णी, नरहरी गुरुजी एरंडेश्वरकर, शंकर आजेगावकर, सर्वोत्तम पाथरीकर, विश्वजीत कुलकर्णी, चंद्रकांत साळेगावकर गजानन खळीकर प्रसाद रोपळेकर विलास कौसडीकर किशोर पुराणिक उपेंद्र दुधगावकर आदींनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→12 ऑक्टोबर 2022
उद्या निघणाऱ्या मशाल यात्रेस हजारों च्या संख्याने उपस्थित रहा -राहुल कदम

उद्या निघणाऱ्या मशाल यात्रेस हजारों च्या संख्याने उपस्थित रहा -राहुल कदम

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात