📰 ताज्या घडामोडी

मंगळवारी परतूर तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देणार, हाजारोच्या संख्येने उपस्थित रहा -बाबासाहेब गाडगे

च
Shamsundar chittoda
16 ऑक्टोबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

झोपलेल्या सरकारला व प्रशासनाला शेतकयांच्या प्रश्नावर जागे करण्यासाठी परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस,तुर,सोयाबिन सह आदि पिकांची झालेल्या नुकसानीची हेक्टरी 50000 रुपये भरपाई देण्यात यावी व फळबाग नुकसानीसाठी हेक्टरी 100000 मदत देण्यात यावी व तसेच तात्काळ 100% पिक विमा मंजूर करण्यात यावा व तसेच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करून दिवाळी गोड करावी या मागणीसाठी मा.आ सुरेशकुमार जेथलिया,अन्वर देशमुख यांच्या उपस्तिथीत उपविभागीय अधिकारी परतूर यांना निवेदन देण्यांत येणार आसल्याचे एका प्रसिद्ध पत्रकात सांगितले आहे

दिवळी आगोदर मदत जाहीर न झाल्यास दिवाळी नंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल तरी हे निवेदन देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी दिनांक 18-10-22 वार मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या संपर्क कार्यालयाजवळ उपस्थित राहावे असे अवाहन कांग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे व परतूर तालुका काँग्रेस कमिटी ने केले ले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 ऑक्टोबर 2022
केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल - राहुल लोणीक     भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल - राहुल लोणीक भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात