📰 ताज्या घडामोडी

ह.भ.प. भागवताचा-र्या रूपालीताई सवने यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Shamsundar chittoda
29 ऑक्टोबर 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

गंगासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीर यांच्या वतीने राष्ट्रवादी कोंग्रेस सेवादलचे मराठवाडा अध्यक्ष नवनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथे आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात परतूर तालुक्यातील दैठना खुर्द येथील महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना नुकताच समाजरत्न पुरस्कार माजी गृहराज्य मंत्री आमदार संजय बनसोडे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी करत असलेल्या धर्म जागृतीचा, संस्कार जागरणाचा आणि ज्ञान साधनेचा प्रचार आणि प्रसार करून शब्दसिध्दी अमृतवानीने कीर्तनाने आणि प्रबोधनाने समाज प्रभावित होत आहे. महाराष्ट्रात केलेल्या व करत असलेल्या धर्म, संस्कृती आणि नैतिक मूल्यांच्या जागरणामुळे गंगासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळातर्फे ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना दि २२ आक्टोंबर २०२२ रोजी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पूर्वी ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना झी टॉकीजच्या वतीने नुकतेच एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला होता. समाजरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात