📰 ताज्या घडामोडी

रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन मंठा येथे शिक्षकांचे सत्कार करून शिक्षकदिन उत्साहात संपन्न

च
Shamsundar chittoda
5 सप्टेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ

मंठा शहरातील रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ०५सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून शहरातील शिक्षकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखा व्यवस्थापक जी.डी.जाधव हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.पांडुरंग वगदे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विलास पवार यांनी केले.तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व रेणुका माता प्रतिमा भेट देऊन शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक राधाकृष्ण विधाते सर यांनी मनोगत व्यक्त केले.

समाजामध्ये शिक्षकांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे आवर्जून सांगण्यात आले.तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी रेणुका माता अर्बन शाखेतील कर्मचारी श्री.रंजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, हे उपस्थित होते. तर श्री.एस.यु.वायाळ यांनी रेणुकामाता अर्बन बँकेने शिक्षकांच्या सत्काराचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 सप्टेंबर 2022
मंठा येथे गौरी पुजा मोठ्या आनंदात साजरी.

मंठा येथे गौरी पुजा मोठ्या आनंदात साजरी.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात