📰 ताज्या घडामोडी

रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने रमेश कुडे सन्मानित

च
Shamsundar chittoda
18 सप्टेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ

दि. १८ मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हेलस येथील मुख्याध्यापक श्री.आर.बी.कुडे यांना त्यांचे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करून

विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गोडी निर्माण करणारे, विद्यार्थी प्रिय, तालुक्यामध्ये शिस्तप्रिय म्हणून अशी ओळख असणारे व त्यांनी केलेल्या राष्ट्रीय कार्याबद्दल रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. डीडी विसपुते महाविद्यालय विचुंबे, पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी श्री महेंद्र विसपुते यांचे अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. प्रसंगी श्रीमती मनीषा पवार मॅडम शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग .श्रीमती पालकर मॅडम उपशिक्षणाधिकारी रायगड .श्री राजेश सुर्वे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष,श्री शाहू भारती संपादक दैनिक रयतेचा कैवारी व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मंठा शहरांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व नातेवाईक,मित्रपरिवार त्यांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→17 सप्टेंबर 2022
नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात कणखर पंतप्रधान - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,खर्च टाळून सेवा समर्पण पंधरवाडा साजरा करा - लोणीकरांचे आवाहन,सेवा समर्पण पंधरवाडा निमित्त लोणीकरांच्या हस्ते अस्थिव्यंग विद्यालयात ब्लॅंकेट शालेय साहित्य व फळ वाटप तर नानसी पुनर्वसन येथे वृक्ष लागवड

नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात कणखर पंतप्रधान - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,खर्च टाळून सेवा समर्पण पंधरवाडा साजरा करा - लोणीकरांचे आवाहन,सेवा समर्पण पंधरवाडा निमित्त लोणीकरांच्या हस्ते अस्थिव्यंग विद्यालयात ब्लॅंकेट शालेय साहित्य व फळ वाटप तर नानसी पुनर्वसन येथे वृक्ष लागवड

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात