📰 ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा गावोगावी जागर करूया- प्रकाश सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य

च
Shamsundar chittoda
2 सप्टेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

दि.१/९/२०२२ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक नामकरण फलकाचे पारगाव (घुमरा) येथे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी संबोधित करताना प्रकाश सोनसळे यांनी सांगितले की अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आपण एकत्रित आले पाहिजे आणि प्रत्येक गावागावांमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा जागर करूया असे संबोधित करताना म्हणाले.

यावेळी अहिल्यादेवी होळकर चौकाचे नामकरण फलकाचे उद्घाटन करताना मा. प्रकाश सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य व , सोपानराव गावडे, भरत गाडे, अरुण काकडे, नवनाथ डफळ, रवी माने, बाळू सोनसळे, गणेश गाडे,डफाळ साहेब, अंकुश माने,घुमरा पारगाव गावातील गाडेकर परिवार, काळे परिवार, भोजने परिवार,सोनसळे परिवार घुमरा पारगावचे सरपंच, माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→1 सप्टेंबर 2022
सेवा फाउंडेशन च्या वतीने 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सेवा फाउंडेशन च्या वतीने 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात