📰 ताज्या घडामोडी

मनसेचे सचिन पाटील यांचा खुन करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करा- सिद्धश्वर काकडे

च
Shamsundar chittoda
7 सप्टेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ

परभणी मनसे शहर अध्यक्ष सचिन पाटील यांचा त्यांच्या कार्यालयात एका गुंड वृत्तीच्या आरोपीकडून खून करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला आहे. सामाजिक आयुष्य जगणाऱ्या लोकांवर आसे भ्याड हल्ले योग्य नसल्याची प्रतिक्रिया मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात त्यांनी आपल्या कार्यालयाच्या वतीने परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या कार्यालयास तक्रार सादर केली आहे. परभणी मनसे शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्या आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अासे योग्य चार्जशीट तयार करावे. व कठोर शिक्षा करावी जेणेकरून सामाजिक काम करणाऱ्यावर असे हल्ले होणार नाही. या मागणीचे पत्र मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना सादर केले आहे. पोलीस आणि राजकीय कार्यकर्ता हा जनते मधील एक प्रकारचा दुवा आहे. म्हणुन परभणी पोलीस प्रशासनाने ताबडतोब दखल घेत सचिन पाटील यांचा खून करणाऱ्या व्यक्तीला अटक करून कठोर शिक्षा करावी आशी मागणी मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 सप्टेंबर 2022
येनोरा येथील अंबादास गंगाराम पाटील भुंबर यांचे अल्पशा आजाराने निधन....

येनोरा येथील अंबादास गंगाराम पाटील भुंबर यांचे अल्पशा आजाराने निधन....

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात