📰 ताज्या घडामोडी

चमन चा राजा या गणेश मंडळांनी सादर केला बाबा अमरनाथ यांचा देखावा

च
Shamsundar chittoda
4 सप्टेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना प्रतिनीधी समाधान खरात

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व सणासुद शांततेत साजरी करण्यात आले होते परंतु यावर्षी महाराष्ट्र सरकारने सर्व सणासुदीवर कुठलेही निर्बंध न ठेवता सर्व सण जोरात साजरी करण्याच्या निर्णयामुळे यंदा गणपती उत्सव सर्व कडे जोरात साजरा करताना दिसत आहे

जालना येथील चमन चा राजा गणेश मंडळ दरवर्षीच नेहमीच विविध देखावे सादर करीत असते यावर्षी अमरनाथ यांचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला हा बघण्याकरिता नागरिकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहेत

चमनचा राजा या गणेश मंडळाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक हे भेट देत आहेत यामध्ये उद्योजक अरुण लाहोटी व दैनिक आनंद नगरीचे संपादक रवींद्र बांगड यांनी संपत्नी कुटुंबासह भेट दिली असता त्यांचा बाबा अमरनाथ यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आले होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जावळे उपाध्यक्ष राम पाटील खांडे , डॉक्टर प्रवीण जाधव,सचिव अशोक पडूळ ,कोषाध्यक्ष प्रशांत मस्के ,मंगेश देशमुख, विक्रम आगलावे, निरंजन राग ,बाळू वानखेडे, दादा गाडे ,अतुल ढवळे उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 सप्टेंबर 2022
पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पोलीस मित्र सज्य,परतूर:पोलीस ठाण्यात पोलीस मित्रांना ड्रेसिंग चे वाटप

पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पोलीस मित्र सज्य,परतूर:पोलीस ठाण्यात पोलीस मित्रांना ड्रेसिंग चे वाटप

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात