📰 ताज्या घडामोडी

भारतीय स्टेट बँकेच्या त्रिवार्षिक निवडणुकीत प्रबंधक अतुल सावजी बिनविरोध

Shamsundar chittoda
24 सप्टेंबर 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

येथील भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांची स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन औरंगाबाद, जालना, परभणी, व अहमदनगर अश्या जिल्हात असलेल्या औरंगाबाद विभागात विभागीय अध्यक्ष म्हणून पुढील तीन वर्षाकरिता बिनविरोध निवड झाली आहे.

संघटनेच्या माध्यमातून अधिकारी वर्गांसाठी त्यांच्या समस्यांसाठी निस्वार्थपणे काम करण्याची जिद्द व तळमळ मनात ठेवून अतुल सावजी यांनी या पदासाठी संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा मानस ठेवला होता. चारी जिल्ह्यामधून त्यांची उमेदवारी बिनविरोध अशी ठरली. एकंदरीत निवडणूक असली म्हणजे हेवे दावे तसेच प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क असतो परंतु भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटना ही या गोष्टीला अपवाद ठरली आहे. बँकेच्या औरंगाबाद विभागामध्ये पूर्ण कार्यकारणी बिनविरोध निवडून आली आहे.

यावेळी बिनविरोध निवड झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल सावजी यावेळी बोलताना अधिकारी वर्गांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस यांनी व्यक्त केला आहे. भविष्यात येणाऱ्या अधिकारी वर्गाच्या अडीअडचणी तसेच बँकिंग जीवनातील नवी दिशा देण्यासाठी या पदाचा उपयोग करून करणार असल्याचे ते म्हणाले. जीवनाच्या तरुण वयापासून समाजसेवेची विशेष आवड असलेले तसेच बँकिंग क्षेत्रात विविध पदावर काम करत असताना सेवाभाव ठेवून कार्यरत असलेलं अतुल सावजी हे एक धडपडीचा व्यक्तिमत्व आहे.

,

भारतीय स्टेट बँक परतुर शाखेमध्ये मागील तीन महिन्यापासून अनेक बदल केले. आहे. कार्याची चुणूक दाखवली आहे. येणाऱ्या काळात अशाच प्रकारे बँकेची सेवा सुधारणा तसेच अधिकारी वर्गाच्या समस्या सोडवण्याचा मानस आहे. अतुल सावजी, मुख्य प्रबंधक, भारतीय स्टेट बँक परतुर

फोटो ओळी.. अतुल सावजी, मुख्य प्रबंधक, भारतीय स्टेट बँक परतुर

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात