📰 ताज्या घडामोडी

अनिल खंदारे यांच्या कार्याची पावती मिळाली -किसनराव मोरे

च
Shamsundar chittoda
29 सप्टेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

अनिल खंदारे यांनी मागील वीस वर्षीच्या पत्रकारितेत समाजातील शोषित, वंचित घटकाना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याची पावती प्रेस काउन्सील ऑफ महाराष्ट्र च्या राज्य कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांना मिळाली आहे, आत्ता समाजिक प्रश्न हाताळण्या बरोबरच ते पत्रकाराना न्याय मिळून देतील असं मत पंचायत समिती चे सदस्य किसनराव मोरे यांनी व्यक्त केले

मंठा येथील शासकीय विश्राम गृहात खंदारे यांचा सत्कार करतांना ते बोलत होते यावेळी जेष्ठ पत्रकार राजेश भुतेकर, रंजित बोराडे, शेतकरी नेते बाळासाहेब वांजोळकर, जगन दवणे, बाळासाहेब वैद्य ,संजय वाघमारे, रामा दहातोंडे, गजानन देशमुख,सुनिल खंदारे, विश्वाभंबर काकडे याच्या सह आदी उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→29 सप्टेंबर 2022
इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनच्या मंठा तालुका अध्यक्ष पदी शेख आशपाक यांची निवड ,पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर-शेख अशपाक

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनच्या मंठा तालुका अध्यक्ष पदी शेख आशपाक यांची निवड ,पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर-शेख अशपाक

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात