📰 ताज्या घडामोडी

रिपब्लिकन सेनेच्या परतुर तालुकाध्यक्षपदी निर्मला वाघमारे यांची नियुक्ती...

Shamsundar chittoda
19 ऑगस्ट 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

रिपब्लिकन सेना संपर्क कार्यालय जालना येथे परतूर तालुक्यातील महिला निर्मला संतोष वाघमारे यांची परतूर महिला तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आल

यावेळेस निवडीबद्दल बोलतांना निर्मला वाघमारे म्हनाल्या की, पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार संघटन वाढवण्याचं काम करणार असून सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महिला सक्षमीकरण्यासाठी प्रयत्न करणार व आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ राहण्याचे त्यांनी वचन दिले, यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष दिनेश भाई आदमाने यांच्या अध्यक्षतेखाली निर्मला वाघमारे यांची निवड करण्यात आली .या वेळेस तिथे पश्चिम जिल्हा अध्यक्ष लिंबाजी बाबळकर, पूर्व जिल्हा अध्यक्ष, दिनेश भाई आदमाने जिल्हा उपाध्यक्ष ,सर्जेराव अंभोरे बदनापुर तालुका अध्यक्ष ,दासु गरबडे परतुर तालुका अध्यक्ष, जयपाल भालके,परतूर युवक तालुकाध्यक्ष कैलास भालके ज्येष्ठ नेते दादारावजी दवंडे,रामभाऊ पाईकराव संतोष वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते निर्मला वाघमारे यांच्यासोबत होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात