📰 ताज्या घडामोडी

परतूर युवा महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष पदी सौ.साक्षी विकास झरेकर यांची निवड...

च
Shamsundar chittoda
24 ऑगस्ट 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

आज‌‌ वाटूर येथे युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव वंदानाजी बेन‌ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी परतूर महीला युवा तालुका अध्यक्ष म्हणून हातडी येथील सौ.साक्षी विकास झरेकर यांची बेन‌ यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली यावेळी या निवडीबद्दल मा.आ.सुरेशकुमार जेथलिया युवा नेते नितीन जेथलिया, जिल्हा अध्यक्ष युवक राहूल देशमुख,ता‌.अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, युवा अध्यक्ष लक्ष्मण जी शिंदे,अजहर भाई, प्रविण डुकरे यांनी सौ.साक्षी विकास झरेकर यांचे अभिनंदन केले....

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→24 ऑगस्ट 2022
मानव विकास अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकल वाटप करताना कपिल आकात,गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे  केंद्रप्रमुख विष्णू ढवळे, मानवविकास चे तालुका समन्वयक श्री काठमोरे, श्रीमती स्मिता रोडगे,विजय राखे, अंकुश तेलगड,अखिल काजी,गोपनीय शाखा प्रमुख संजय वैद्य,श्याम कबाडी, रामराव घुगे,सचिन कांगने,कैलास खंदारे,अनिल काळे,बळीराम नवल,रमेश निर्वळ, सुभाष बरकुले, राजू वडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानव विकास अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकल वाटप करताना कपिल आकात,गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे केंद्रप्रमुख विष्णू ढवळे, मानवविकास चे तालुका समन्वयक श्री काठमोरे, श्रीमती स्मिता रोडगे,विजय राखे, अंकुश तेलगड,अखिल काजी,गोपनीय शाखा प्रमुख संजय वैद्य,श्याम कबाडी, रामराव घुगे,सचिन कांगने,कैलास खंदारे,अनिल काळे,बळीराम नवल,रमेश निर्वळ, सुभाष बरकुले, राजू वडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात