📰 ताज्या घडामोडी

परतुर विश्रामगृह येथे समाजवादी पार्टीची आढावा बैठक संपन्न...

Shamsundar chittoda
13 ऑगस्ट 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

दिनांक 12/ 8/ 2022 रोजी दुपारी 3:00 वाजता परतुर विश्रामगृह येथे समाजवादी पार्टीची आढावा बैठक संपन्न झाली .या बैठकीमध्ये जालना जिल्हाध्यक्ष नबी शिपुरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

या वेळी बोलताना ते म्हणाले की आगामी येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता प्रत्येक नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणूक समाजवादी पार्टी स्वबळावरती निवडणुका लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे ,समाजवादी पार्टीचे ध्येय धोरण लक्षात घेऊन आगामी काळात समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला भरभरून मते कसे मिळतील याचा प्रचार प्रचार करण्यात यावा .बुथ प्रमुखाची कमिटी नेमण्यात यावी. आदी विषयावरती चर्चा करण्यात आली . तसेच परतूर तालुक्यामधील काही कार्यकर्त्यांच्या निवडीची पत्रे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आली आहेत .

समाजवादी पार्टी प्रवेश करणारे कार्यकर्ते बबनराव सुतार, भगवान वाघमारे, शहानवाज कुरेशी, सरफराज कुरेशी ,जावेद तोहित कुरेशी , फय्याज बागवान, अजीम शेख ,यासीम शेख, मुसा बागवान, ,कुरेशी ,रईस वजीर कुरेशी, यावेळी

नबीबाई शिपुरकर जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी जालना, शेख मुजीब जिल्हा सचिव, खतीब खान शहराध्यक्ष जालना, अबूज कयूम खान जिल्हाध्यक्ष जालना, डॉ. रणसूर साहेब आष्टी, शेख निसार परतूर तालुकाध्यक्ष, संजय खनपटे शहराध्यक्ष परतूर, शेख मुनीर, सौदागर शेख मेहबूब भाई , आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय खणपटे यांनी केले आहे.

,

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात