📰 ताज्या घडामोडी

नागरीकांचे उपविभागिय पोलीस अधिकारीना निवेदन

Shamsundar chittoda
4 ऑगस्ट 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

शहरातील वाढत्या चोऱ्याच्या बदोबस्त करण्यात यावा या करीता साईबाबा मंदीर परीसरातील नागरीकानी एका निवेदन उपवीभागिय पोलीस अधीकारी यांना देण्यात आले

दि.4/8/2022रोजी साईबाब परीसरातील स्टेशन रोड वरील शेख नजीर यांचे ऑटो पार्ट्सचे दुकान मध्ये राञी चोरटयाने फोडले या आगोदर माने याचे आडत दुकान फोडून तूर सोयबीन याची चोरी केली तर बंजरग गायकवाड यांचे गॅरेज चे शटर तोडून या गॅरेज मधील पूर्ण माल पळविला या परिसरातील व्यापारी व नगरसेवक कृष्णा आरगडे यांनी पोलीस उपविभागी अधीकारी यांना निवेदन देऊन या भागात पेट्रोलिंग वाढवण्याची व पोलीस बंदोबस्त देऊन या प्रकरणात लक्ष घ्यालण्याची ची मागणी केली

या निवेदनावर नगरसेवक कृष्णा आरगडे, प्रभाकर सुपेकर, रोहीत ठाकुर, शेख शाकेर ,बाबा सुर्यवंशि, अनंता सागूळे, प्रल्हाद माने, आविनाश राऊत ,महादेव गायकवाड ,गजानन गायकवाड, राजू वाणी ,जी एम काळे ,कृष्णा सुभेदार संजय गोरे, मारोती वाघमारे ,विष्णू मोहीते ,गणेश, नागेश जाधव ,एकनाथ कोल्हे, दिपक डाहाळे ,आकूश कातारे, हानूमान जगताप, आदी च्या स्वाक्षऱ्या आहेत.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात