📰 ताज्या घडामोडी

दैठना खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण उत्साहात

Shamsundar chittoda
16 ऑगस्ट 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर तालुक्यातील दैठना खुर्द येथे १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनानिमित्या येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावात विद्यार्थ्यांची सकाळी सात वाजता प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच शालेय समितीचे अध्यक्ष विजय सवने यांच्या हस्ते शाळेच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शाळेची विद्यार्थ्यानी मयूरी अशोक पवार हीने एनएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वतीने पालकासह तिचा सत्कार करण्यात आला. तर शाळा परिसरात ध्वजारोहण करण्यासाठी शालेय परिसराची सफाई करण्यात सुरेश काटकर यांनी मोलाचा वाटा उचलल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच येथील पत्रकार भारत सवने यांना पत्रकार भूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वतंत्र दीना निमित्या शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्याध्यापक श्रीराम भापकर, शिक्षक अशोक माने, प्रकाश जोगदंड, अंकुश चौधरी, बाबासाहेब कराड, अजू कायमखानी यांच्यासह पालक विद्यार्थी प्रतिष्ठित ग्रामस्थांनीची मोठ्या संख्येने ध्वजारोहणाला उपस्थिती होती.

फोटो ओळी.. दैठना खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी मयूरी अशोक पवार हीने एनएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वतीने पालकासह तिचा सत्कार करण्यात आला

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात