📰 ताज्या घडामोडी

पक्ष बळकट करण्यासाठी सामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यावर भर द्या.-जिशान शेख रॉ. कॉ.परतूर मंठा विधानसभा निरीक्षक

Shamsundar chittoda
20 जुलै 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

दि. 19 रोजी परतूर येथे आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या आढावा बैठकीत परतूर विधानसभा पक्ष निरीक्षक जीशान यांनी काढले यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे,युवकाचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात,तालुका अध्यक्ष रमेश सोळंके,विजय राखे,अखिल काजी,भागवत कडपे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री खान म्हणाले की पक्ष स्थापने पासून ते आज पर्यंत पक्षातील नेते कार्यकर्ते हे सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत आला आहे याची पावती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत मिळाल्या शिवाय राहणार नाही असे सांगत निवडणुकीच्या तयारी ला लागा असे सूतोवाचक दिले यावेळी पंकज बोराडे,कपिल आकात यांनी पण उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंठा युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब घारे, परतूर तालुका अध्यक्ष ओंकार काटे,परतूर शहर अध्यक्ष राजेश तेलगड,पंजाबराव अवचार,योगेश बरकुले,कदिर कुरेशी,रजाक कुरेशी, शेख अफरोज, अनवर पठाण,गजानन अँभुरे,बंटी चव्हाण,सचिन चव्हाण,बाळासाहेब चव्हाण, महेश नागरे,सत्तार कुरेशी,योगेश अवचार, सोनाजी गाडेकर, माऊली डाव्हरे, भागवत चव्हाण, अमर सोळंके,दीपक सवणे आदी उपस्थित होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात