📰 ताज्या घडामोडी

नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार परतुर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका संदर्भात जबाबदारी देण्यात आली-अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार

च
Shamsundar chittoda
12 जुलै 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका संदर्भात नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार तालूक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद संपर्कप्रमुख म्हणून नीयूक्त्या करण्यत आल्या आहे

कोकाटे हदगाव सर्कल शिवाजी सवणे जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी जालना वाटुर जिल्हा परिषद सर्कल संपर्क प्रमुख अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना सातोना सर्कल फिरोज शेख गुलाब शेख प्रहार अपंग संघटना श्रीष्टी सर्कल हनुमान गुंजाळ युवक तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष आष्टी सर्कल ज्ञानेश्वर आडे तालुका अध्यक्ष प्रहार संघटना पाटोदा सर्कल आबासाहेब भुम्बर प्रहार अपंग संघटना परतुर नगरपरिषद शहर माऊली कदम तालुका उपाध्यक्ष प्रहार संघटना या सर्व नियुक्त्या प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष वैजनाथ ढवळे यांनी केल्या आहेत तसेच या नियुक्त्यामध्ये नामदार बच्चुभाऊ यांचे कार्य गावागावात व घराघरात पोहोचण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक सर्कल मध्ये गावात जाऊन माहिती देण्यात यावी असे म्हटले आहे

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→12 जुलै 2022
छत्रपती शिवाजी मिशन इंग्लिश स्कुलमध्ये चिमुकल्या वारकर्‍यांची दिंडी

छत्रपती शिवाजी मिशन इंग्लिश स्कुलमध्ये चिमुकल्या वारकर्‍यांची दिंडी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात