📰 ताज्या घडामोडी

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली,वरफळ विविध सेवा सहकारी संस्थेवर भाजपचा झेंडा

च
Shamsundar chittoda
22 जुलै 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

*

तालुक्यातील वरफळ येथील वरफळ विविध सेवा सहकारी संस्थेवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजप युवा मोर्चा चे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अटीतटीच्या लढतीत दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पक्षाचा झेंडा विविध सेवा सहकारी संस्थेवर फडकवला.

यात चेअरमन पदी सतिष माणिकराव कुलकर्णी तर व्हाईस चेअरमन पदी हयात खान दाऊद खान यांनी बाजी मारली

यावेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले की सहकार क्षेत्राला भरारी देण्यासाठी सहकारी संस्थाच्या माध्यमातून गावगाड्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उलेखनीय कार्य करणार आहोत तसेच वरफळ येथील शेतकरी यांनी भारतीय जनता पक्षांवर दाखवलेल्या विश्वासा बद्दल ही श्री राहुल लोणीकर यांनी आभार मानले

यावेळी राहुल लोणीकर, नवनिर्वाचित चेअरमन सतिष कुलकर्णी, व्हाईस चेअरमन हयात खान पठाण,रामकीसन रुपनर,गुलाब सावंत,सुधाकर बेरगुडे उद्धव गोरे,सरपंच नदीम पटेल,अश्रोबा गोरे,गजानन गोरे,रंजित बेरगुडे, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→22 जुलै 2022
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथे 500 रक्तदात्यांचे रक्तदान,देवेंद्रजींच्या दीर्घायुष्यासाठी लोणीकरांची परतुरातील महादेव मंदिरात महाआरती,पागरी गोसावी ता.मंठा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 200 गणवेश ( ड्रेस  ) वाटप

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथे 500 रक्तदात्यांचे रक्तदान,देवेंद्रजींच्या दीर्घायुष्यासाठी लोणीकरांची परतुरातील महादेव मंदिरात महाआरती,पागरी गोसावी ता.मंठा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 200 गणवेश ( ड्रेस ) वाटप

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात