📰 ताज्या घडामोडी

कोरेगाव येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

च
Shamsundar chittoda
5 जुलै 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी सोनाजी तुकाराम खरात वय 50 वर्ष यांनी दि 3 जुलै रोजी रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

शेतकरी सोनाजी खरात याना कोरेगाव येथे तीन एकर जमीन आहे. पंधरा दिवसापूर्वी बी बियाणेसाठी पैशाची आवश्यकता असल्याने बैलजोडी विक्री केली. त्यातून आलेल्या पैशातून बी बियाणे खरेदी केली तर काही खाजगी व्यवहार केले. शेतात पुढील खर्च पैसे नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ने आर्थिक विवंचनेत होते. तसेच बँकेचे दोन लाख रुपये घेतलेले कर्ज थकले होते. कर्ज थकले असल्याने कर्ज कसे फिटनार निसर्गाचा लहरीपणा असल्याने कर्जबाजारीपणा व आर्थिक अडचणींमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या घटनेची नोंद परतूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या बाबत पुढील तपास पोलीस नाईक नितीन कोकणे हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू, असा परिवार आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 जुलै 2022
महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय

महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात