📰 ताज्या घडामोडी

तरुणांनी रक्तदान शिबिर या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेऊन रक्तदान करावे -प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष

Shamsundar chittoda
12 जून 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे

मनसे मराठवाडाचे संपर्क नेते दिलीप (बापु) धोत्रे,मा. प्रकाश (काका) महाजन,संतोष नागरगोजे,अशोक तावरे. सतनाम सिंग गुलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कार्य रक्तदान शिबिर व वृक्ष रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्ताने १४ जुन २०२२, मंगळवार रोजी मनसे परतुर मंठा तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक एम.डी. खालापुरे (समाजसेवक) कार्यक्रमाचे अध्यक्ष लिंबुळकर (वकील) प्रमुख पाहुणे,डॉ.नवल , डॉ.प्रमोद आकात,डॉ.चव्हाण,डॉ.सातोनकर,डॉ.कराड,डॉ.मंत्री, डॉ.संजय पुरी,डॉ.लाहोटी,डॉ.बरकुले, डॉ.संजय सोळंके,डॉ.भापकर,डॉ.कदम,डॉ.उढाण,

डॉ.तापडिया हे राहणार असून प्रमुख उपस्थिती.भाऊसाहेब जाधव साहेब(उपविभागीय अधिकारी परतूर) मोरे (उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर) सौ.रुपा चित्रक (तहसीलदार परतूर) कौठाळे (पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परतुर) प्रा.डॉ.भगवान दिरंगे सर (माजी प्राचार्य लालबहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर) सुधीर गवळी (मुख्याधिकारी नगर परिषद परतुर) पवळ ,(तालुका कृषी अधिकारी परतूर) अकाश बोकनवार,(गटविकास अधिकारी प.स.परतुर) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे, तरी परतुर मंठा तालुक्यातील मनसे पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक, तरुण रक्तदात्यानी सहभाग घेऊन रक्तदान करावे, कारण सध्या रक्ताचा तुटवडा पाहाता देशासह महाराष्ट्रात रक्ताची गरज आहे, तसेच पर्यावरण संतुलन राहावे म्हणून वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे, या राष्ट्रकार्यात आपण सहभाग घेऊन रक्तदान करून राष्ट्र कार्याला हातभार लावून सहकार्य करावे आसे आवाहन महाराष्ट्र नवनीर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोंळके यांनी केले आहे

या कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहील तर ठिकाण शासकीय विश्राम गृह समोर परतुर येथे असणार आसल्याचे महाराष्ट्र नवनीर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोंळके सांगितले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात